अल्टकॉइन म्हणजे काय? बिटकॉइन सोडून इतर blockchain protocol मधील इतर सर्व क्रिप्टोकरन्सीजना अल्टकॉइन (Altcoin) म्हणून ओळखले जाते. या अल्टकॉइन्सचा शोध म्हणजे एकूण कॉइन्सचा पुरवठा,त्यांच्या व्यवहाराला मान्यता मिळण्यासाठी लागणारा वेळ आणि मायनिंगचे अल्गोरिदम इत्यादी घटकांचे नियमन करत बिटकॉइन प्रणालीमध्ये सुधारणा घडवून ...